Sunday, August 31, 2025 10:12:13 AM
गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.
Apeksha Bhandare
2025-08-12 17:49:57
मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर स्थानिक प्रशासन आणि सरकार पातळीवर काम करण्यात येत आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासण्यात आले.
Manasi Deshmukh
2025-03-11 20:49:41
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तीन फेब्रुवारीला सादर होणार आहे.या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण, बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Samruddhi Sawant
2025-01-30 14:59:16
मंत्रालय स्तरावर विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक कारवाईची हमी दिली आहे. बीड जिल्ह्यात पर्यावरण सुधारण्यासाठी विश्वास व्यक्त केला जात आहे.
Manoj Teli
2025-01-07 19:13:23
'मुंबईकरांना डोळे आणि घशाचा त्रास' 'बांधकामामुळे प्रदूषण होतंय त्यासाठी २८ मार्गदर्शक सूचना दिल्या''एकूण १७५ ठिकाणी स्टॉप वर्क नोटीसा बजावल्या' महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती
2024-12-30 19:04:56
"महालक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात करू शकत नाही. माझ्याकडे आलेलं खातं हे सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणार आहे.
2024-12-26 12:05:27
ठाणे जिल्हा खाडीकिनारी वसलेला एक संपन्न भाग आहे, जिथे मोठ्या प्रमाणात कांदळवन दिसून येतात. परंतु गेल्या दोन वर्षांत तब्बल 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाल्याचे शासनाच्या वन विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे
2024-12-25 08:27:15
पुण्यातील श्रवणतज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश देत गणेश मंडळांना आवाजाची मर्यादा पाळण्याचे आदेश दिले आहेत.
Gaurav Gamre
2024-09-01 16:23:23
दिन
घन्टा
मिनेट